DEEPSEEK हे काय आहे

DEEPSEEK हे काय आहे या चायनीज स्टार्टअपने AI मॉडेल जारी करून जागतिक क्षेत्रात खूप मोठा धक्का दिला आहे. DEEPSEEK हे काय आहे क्षमता गुगल आणि ओपन यायच्या निर्मितीला सुद्धा टक्कर देणारी असू शकते.
DEEPSEEK R1 चे निर्माते असे म्हटले आहेत की त्यांचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलच्या युनायटेड स्टेट्स मधील टेक दिग्गजांनी सुद्धा बनवलेले जे ॲप आहे त्यापेक्षाही कमी प्रगत आणि कमी संगणक चिप्स वापरून सुद्धा आम्ही हे डीपसिक विकसित केले आहे.
या DEEPSEEK हे काय आहे च्या मॉडेल ज्यांनी डेव्हलप केले त्यांनी असे सांगितले की,मॉडेल ला प्रशिक्षित करण्यासाठी कम्प्युटिंग पॉवरवर सहा मिलियन डॉलर पेक्षा कमी खर्च आलेला आहे.म्हणजे यु एस चे जे टेक कंपन्या आहेत ओपन बेट आणि मेटा सारख्या ज्या अब्जावधी डॉलर करून खर्च केल्यात त्याचा एक अंश खर्च आम्हाला आलेला आहे.
सिलिकॉन व्हॅली मधील कॅपिटल लिस्ट पैकी एक हॅन्ड्रीसन यांनी या मॉडेलच्या प्रकाशाचे यायचा एक छोटा भाऊ असे स्वागत केले आहे. सगळ्यांना एक टक्कर देण्यासाठी अशा चीन मधल्या छोट्या स्टार्टअप ने असा अचानक उदयाला येणे म्हणजे युएस च्या वर्चस्वाबाबत गृहीत आव्हानच आहे. आणि या सगळ्यांना खूप मोठी भीती सुद्धा आहे.
की DEEPSEEK हे काय आहे काहीही करू शकेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे, की ओपन यायला टक्कर देण्यासाठी जे स्टार्टअप ओपन झाला आहे. ते आपल्यासाठी एक वेकअप कॉल आहे म्हणून आपण आता स्पर्धा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे .
आणि कामाला लागले पाहिजे.. DEEPSEEK म्हणजे काय DEEPSEEK हाँगझू येथे स्थित आहे.2023 मध्ये लीआंग. वेनफेंग, हेज फंड फ्लायर चालवणारे सिरीयल उद्योजक यांनी स्थापन केले. 2013 मध्ये त्यांनी हँग झाऊ जेको बी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट अशी एक फॉर्म चालू केली.
ती फॉर्म ट्रेडिंगमध्ये रणनीती आखण्यासाठी अमलात आणण्यात आणली होती. लिऑनने अनुक्रमे 2015 आणि 2016 मध्ये संगणक नियुक्तीशीत गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणखी दोन कंपन्या सुद्धा स्थापन केल्या .यांचं नाव होतं हँग झो हुआंगफान टेकनॉलॉजी आणि निगबो ह्वानफांग क्वांटिटाटिव मॅनेजमेंट पार्टनरशीप.
2023 मध्ये लियांगने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की आम्हाला एआय मध्ये सामील होण्यासाठी खूप उशीर झाला आहे .आणि आमचा जो स्टार्टअप मध्ये उच्च संगणकीय आणि प्रतिभा मागण्यांचा देखील समावेश आहे .चायना टाकिया सबस्टेक ने प्रकाशित केलेल्या ही न्यूज आहे.लियांग म्हणाले की AI मध्ये फारसे प्रामुख्याने खूप लोकांचे कृतूहल आहे.विस्तृत दृष्टिकोन मोठा दृष्टिकोन ठेवायचा आहे.
आम्हाला म्हणजे मानवी विचार ही सुद्धा एक भाषेत प्रक्रिया असू शकते असेही मला वाटते मी तुम्ही याचा विचार म्हणून विचार करता ती तुमच्या मेंदूची स्वतःची अशी भाषा असू शकते. मानवी मनाच्या संज्ञात्मक क्षमतेचा विचार अनुकरण करण्याचा एक प्रयत्न म्हणजेच एक हे आहे.
द वॉल स्ट्रीट जनरलचे पत्रकार ग्रेगरी जुकर्मन यांनी असे सांगितले की त्यांनी यापूर्वी त्यांचे नाव कधीच ऐकले नाही .पण त्यांनी अमेरिकन हेच फंड मॅनेजर जिम सीमन्स यांच्या बद्दल लिहिलेल्या पुस्तकाची चिनी आवृत्तीची प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. वरवर पाहता जोकरमन एका स्तंभात असे लिहिले आहे.
की पुस्तकाचे प्रशंसा करताना त्यांनी प्रस्तावनेतच असे लिहिले. की पूर्वी अनेक न सोडवलेल्या रहस्यांचा उलगडा आणि त्यातून शिकण्यासारखे अनुभव खूप असे मिळतात.
DEEPSEEK is a global technology that poses a threat to artificial intelligence. It requires a comprehensive and broad perspective to address.
DEEPSEEK हे काय आहे
या DEEPSEEK कंपनीच्या यशामुळे सिलिकॉन व्हॅली आणि युएस सरकार या दोघांनी घेतलेल्या एआयबाबतच्या विचारांनी व त्याबाबत असणाऱ्या दृष्टिकोनातून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे .यूएस मध्ये यायला महत्त्वपूर्ण स्थान आहे .आणि त्याच्या प्रचंड ते मुळे यासाठी युएस मध्ये डेटा सेंटर तयार आहेत.
महागड्या उच्च प्रतीच्या लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणुकी सुद्धा केलेले आहेत. दीप्तीच्या या येण्याने AI ला चालवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स लागतात .या गृहीतकांनाच आव्हान दिले आहे.ओपन यायचे स्थापना दहा वर्षापूर्वी झाली होती .
साडेचार हजार कर्मचारी ६.६ बिलियन भांडवल आणि यातच डीप मध्ये दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली असून 200 कर्मचारी आणि 10 लक्ष डॉलर्स पेक्षा कमी खर्च केला गेला आहे.असे मार्केट विश्लेषण वृत्तपत्र दो ओबीसी लेटरने सोमवारी एक्स वर सांगितले .आता दोन्ही कंपन्या प्रतिस्पर्ध्या कशा
DEEPSEEK या अभियंत्याने असे सांगितले की त्यांनी सुमारे 2000 एनवी इंडिया एच एट हंड्रेड चिप्स वापरल्या या चिप्स हत्याधुनिक चिप्स पेक्षा कमी प्रगत आहेत त्यांनी या डेटाचे अधिक कार्यक्षमतेने काम होण्यासाठी सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक विशेष मॉडेलचा उपयोग केला आहे.
DEEPSEEK येण्याने युएस सरकार अत्यंत चिंताजनक आहे.आणि त्यांनी चीनची एआय प्रगती रोखण्याची रणनीती बद्दल सुद्धा प्रश्न निर्माण केले आहेत. DEEPSEEK च्या मॉडेल तयार करण्यासाठी एक तर सर्वात प्रगत चीफ ची आवश्यकता नाही .
असे चिनी कंपन्यांचे म्हणणे आहे. ते अजून सुद्धा नवीन नवीन चिप्स ऍड करू शकतात.कॅलिफोर्निया मधून एन व्ही इंडिया च्या मधून निर्यात केल्या जातात .डिझाईन केल्या जातात.
त्या ऑक्टोबर 2023 पर्यंत चीनला मुक्तपणे निर्यात केल्या गेल्या .आणि जेव्हा जो बायडेन याच सरकार होतं .तेव्हा त्यांनी त्यांच्या वस्तूंवर प्रतिबंध लावण्याची यादीमध्ये समावेश केला गेला .आणि 2023 मध्ये जी मुलाखत झाली .त्या मुलाखतीत लिया म्हणाले की , त्यांच्या कंपनीने निर्यातीवर बंदी घालण्यापूर्वी दहा हजार येन मी इंडिया ए हंड्रेड जीपीयूचा साठा केला होता .
जीपीयू किंवा ग्राफिक प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय तर जीपीयू हे ग्राफिक डिझाईनिंग TOOL आहे .ही प्रतिमा प्रक्रिया वेगवान करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स सर्किट्स आहेत. अलीबाबा आणि BICHANG सारख्या चिनी कंपन्यांनी विविध मॉडेल सादर केल्यामुळे चीनच्या प्रगतीमुळे यायचे अध्यक्ष यांना आश्चर्य वाटले नाही .
आणि मला वाटते हे युएस कंपनीला सुद्धा खूप मोठा धडा आहे .अजून बरीच कामगिरी त्यातून मिळण्या होणार आहे .त्यातून ते सगळ्या देशाला नव्हे सगळ्या देश जगाला किंवा जगावर ताबा मिळवू शकतात. आणि टेक मध्ये खूप मोठा विकास करू शकतात.
DEEPSEEK हे काय आहे ने या AI मध्ये विकसित होत असलेली जलद प्रगती यामुळे तारिजावेद यांनी सुद्धा उत्साहवा दाखवला आहे. यामुळे सर्वात शेवटी यु एस मधील AI संशोधनात खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक वाढेल असेही जावेदी यांनी सांगितले .
आयसीसी च्या कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश
तारा जावेदिया सेंटर फॉर मशीन इंटेलिजन्स कमिंग कमी कम्प्युटिंग आणि सिक्युरिटीच्या संचालिका आहेत .इंडियाच्या नाट्यमय स्लाईट्सव्यतिरिक्त सोमवारी जे काही झाले .त्यामुळे गुगल च्या अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी सोमवारी त्यांच्या शेअरच्या किमतीत अनुक्रमे साडेचार टक्के आणि 2.14% इतकी घसरण झाली आहे. जरी एप्पल आणि ॲमेझॉन ने उच्च स्थान मिळवले असले तरीही. हे प्रोफेसर टीम मिलर यांनी म्हटले आहे.
की DEEPSEEK च्या खर्चाचे आकडे जर खरे असतील तर कोणतीही कंपनी कोणती मोठी संस्था आहे तयार करू शकते .आणि पोस्ट करू शकते मी अर्थाने गेम पूर्णपणे बदलला आहे .आणि एक नवीन नियम आहे जो कोणीही खेळू शकतो याचा अर्थ असा आहे का की चीन शर्यत जिंकला आहे. तर असं नाही DEEPSEEK हे खूप मोठे चांगलं कार्यकर्ते ते वेगाने पुढे जात आहे.
पण ओपन या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी वापरकर्त्यांच्या अभिप्रायाचा विचार केला असता .पुढच्या आठवड्यात नवीन काहीतरी एआय मॉडेल झिरो थ्री मिनी लॉन्च करेल DEEPSEEK R1 हे प्रभावीत होत आहे .आणि संगणकीय शक्तीवर सुद्धा खूप मोठी लक्ष केंद्रित केला आहे. चायनाचे संस्थापकृहिमा यांनी म्हटले आहे. उपन्याय 2022 मध्ये जेव्हा सुरुवात झाली .तेव्हा CHATGPT ज्या वेळेला जारी केलं ते.
व्हा चिनी तंत्रज्ञानाला खूप मोठा धोका पडला बसला. डीपसिकच्या विपरीत ओपन एरिया ही कंपनी त्यांचे सगळ्यात प्रगत मॉडेल सुद्धा लोकांना विनामूल्य उपलब्ध करून दिलेले नाही या वस्तूस्थितीमुळे देखील धारणा विकृत होऊ शकतात पण डीपसिक हे सर्वोत्तम मॉडेल हे वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध आहे.ओपन यायचे सर्वोत्तम मॉडेल मोफत नाही असे सुद्धा टेबल टी चे म्हणणे आहे म्हणून चॅट जी पी टी विनामूल्य वापरणारे लोक सुद्धा डीपसिक मुळे हैराण आहेत.
DEEPSEEK ची प्रगती ही खूप मोठे उदाहरण आहे.आणि त्यांची जी संगणकीय शक्तीची तयार झाली आहे. ही तयार झालेली संगणकीय शक्ती सुद्धा खूप स्मार्ट असणे गरजेचे आहे. आणि शोधाची जननी सुद्धा आहे यामुळे DEEPSEEK ही कंपनी आता काय करते बघावं लागेल हा एक आपल्या देशात नवे जगात सुद्धा एक नवीन वादळ आहे.
In 2022, when the उपन्याय initiative was launched, CHATGPT posed a significant threat to the field of चिनी तंत्रज्ञान. Unlike DEEPSEEK, the company behind OPEN AI, which offered its advanced models to the public for free, CHATGPT’s use came with a price. Although DEEPSEEK remains the superior model, it is not available for free like OPEN AI’s best model, ChatGPT, leaving users perplexed. DEEPSEEK’s progress serves as a prime example of the immense computational power it has gained.
This newfound computing power must also be harnessed intelligently, and DEEPSEEK’s purpose in utilizing this power will be interesting to observe in our country, as it ushers in a new era and a new wave of possibilities. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही..