महाराष्ट्र केसरी 2025

अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आज खूप मोठं गालबोट लागलेले दिसले पृथ्वीराज मोहोळ कडून पराभूत झालेल्या नांदेडचा शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली.आणि खूप मोठा गोंधळ झाला.
पंच दिलेला निर्णय हा शिवराय राखीला मान्य नव्हता म्हणून हा निर्णय झाल्याचे कळते आहे.दोन्ही मल्लांमध्येही झटापट झाली यानंतर पोलीस सुद्धा तिथे आले.
आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही मल्ल अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते व्यासपीठावर होते त्यांच्याकडे गेले 2025 चा गादी विभागाचा लढतीत नांदेडचा शिवराय राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली.ही लढत पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकली
महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ झालेला आहे. पण पराभव मान्य नसल्याने शिवराज राक्षे यांनी पंचांना विरोध केला आणि पंचांच्या अंगावर धावून गेलेत व त्यांचे कॉलर धरून त्यांना लाथ मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आलेला आहे त्याचा असं म्हणणं होतं शिवराज राक्षे असं म्हणत होता.
महाराष्ट्र केसरी 2025-माती विभाग
की माझी पाठच टेकली नाही. आता या घटनेवर कुस्ती महाराष्ट्र कुस्ती संघ काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.आणि दुसरीकडे माती विभागात सोलापूर जिल्ह्याचा महिंद्र गायकवाड विरुद्ध परभणी चा साकेत यादव यांच्यात सामना रंगनाथ रंगणार होता. या लढतीमध्ये महेंद्र महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले.
त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ असा सामना रंगला आणि या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यांनी महाराष्ट्र किताब हा पुरस्कार पटकावला.अजित पवार समोर असताना सुद्धा खूप मोठा गोंधळ झाला शिवराज राक्षे याने पंचांना लाख मारली व तिथून निघून गेला.
त्याचे असे म्हणणे आहे की, माझी पाठ टेकडीच नाही तुम्ही एक वेळ पुन्हा रिव्ह्यू चेक करा जर माझी पाठ टेकली असेल तर मी इथून निघून जाईल. आता यावर कुस्ती महासंघ काय निर्णय घेतो हे महत्त्वाचा आहे उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच हा गदारोळ होण ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे व महाराष्ट्र केसरी या किताबासाठी सुद्धा खूप लज्जास्पद गोष्ट आहे पुढे होणारे मल्ल सुद्धा यातून काय आदर्श घेणार हा एक मोठा विषय बनलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टींना कोणीही खूप मनावर न घेता यावरून जो निर्णय योग्य आहे तो घ्यायला हवा.
U-19 WOMENS WC 2025 -Best युवा क्रिकेटपटूंची स्वप्न साकार झाली!”
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा व्हिडिओ इंस्टाग्राम चैनल वरचा महाराष्ट्र केसरी या चॅनल