अमेरिकेत विमान अपघात

अमेरिकेत विमान अपघात
वॉशिंग्टन डीसी मध्ये रिगन राष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवण्याच्या प्रयत्नात एक अमेरिकन एअरलाइन्स विमान कोसळलं सैन्यदलातील अमेरिकेत विमान अपघात ..त्यामध्ये त्या विमानात 60 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाची तीन सैनिक असलेले युएस आर्मीच्या ब्लॅक हॅकर हेलिकॉप्टर ही टक्कर झाली.
व टक्कर झाल्यानंतर त्यातले सगळे वॉशिंग्टन डीसी मधील फोटो मेक फोटो मेक नदीत पडले आहेत.
म्हणून राजधानी जवळील सगळ्या विमानांची टेकऑफ आणि लँडिंग थांबवली आहे.
संपूर्ण कायद्याचे अंमलबजावणी करून एक हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते तरीसुद्धा त्याची टक्कर झाली आणि हे विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळले मीडिया रिपोर्टनुसार बचाव कर्त्यांनी नदीतून आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढले आहेत. आणि विमानातील दोन डेटा रेकॉर्डर सी ड्रायव्हर्सनी बाहेर काढले आहेत त्या रेकॉर्डला ब्लॅक बॉक्स म्हणून ओळखले जाते.
विमानामध्ये ऍथलेट प्रशिक्षक आणि यु एस फिगर स्केटिंग कार्यक्रमात गेलेले कुटुंबातील सदस्य होते असे त्या मंडळांनी पुट्टी केली आहे हे यु एस फिगर स्केटिंग चॅम्पियनशिपच्या संयोगाने आयोजित शिबिरामध्ये भाग घेऊन परतत होते असे सांगितले आहे. एमबीसी ने दिलेल्या लष्करी हेलिकॉप्टर हे प्रशिक्षण उड्डाणासाठी तिथल्या असलेल्या प्रशिक्षण उदानात भाग घेतले होते .
आणि आज ज्या घटना घडली ती घटना म्हणजेच ते विमान हे ब्राहो कंपनी बाराव्या एव्हिएशन बटालियनचे सैन्य यु एच सिक्सटी हेलिकॉप्टर डेविसन आर्मी फोर्ट बेलवायरच्या बाहेर प्रशिक्षण उड्डाणादरम्यान हे घडले असे एका लष्करी अधिकाऱ्याने एनबीसीला सांगितले.
वॊशिंग्टन डीसी मध्ये प्लेन अपघात झाला आणि खूप लोक मृत्युमुखी पडले डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष यांनी अपघाता विषयी माहिती देताना म्हटले आहे की हा अमेरिकेत विमान अपघात खूप भयानक आहे आणि खूप भयंकर आहे आणि प्रवाशांच्या बाबतीत असे सांगितले की देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो .
आणि सोशल मीडियातील पोस्टद्वारे असे म्हटले आहे .
की हा क्रॅश रोखायला हवा होता असे राष्ट्राध्यक्ष यांचे म्हणणे आहे होम लँड सिक्युरिटी चे सेक्रेटरी क्रिस्टिमोमन यांनी असे सांगितले की कोस्ट गार्ड ची संसाधने ही बचाव कार्यात मदत करण्यासाठी तैनात केलेली आहे आणि 300 व्यक्ती हे बचाव कार्यात काम करत आहेत.. सैन्यदलातील अमेरिकेत विमान अपघात .
फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने सांगितले की बुधवारी रात्री नऊच्या सुमारास जेव्हा अमेरिकन एअरलाइनचे फ्लाईट 53 42 ही विचिटा कॅन्सल येथून निघालेले जेट विमानतळाच्या धावपट्टी जवळ असताना हेलिकॉप्टरला येऊन धडकले तेव्हा अपघात झाला वाईट हाऊस आणि कॅपिटलच्या फक्त तीन महिलांच्या अंतरावर जगातील सर्वात कडक यंत्रणा असलेल्या प्रभागात आणि देखभाल जिथे आहे त्या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये ही टक्कर झाली हे फार भीतीदायक आहे..
सैन्यदलातील विमानाचा अमेरिकेत विमान अपघात.
रशियन फिगर स्केटिंग चे जोडपे युवा गेनिया शुश्कोवा आणि वदिम नमोव्ह. ज्यांनी 1994 मध्ये जागतिक जोडीचे विजेतेपद जिंकले आणि ते अमेरिकेत वास्तव्यास होते ते विमानात असल्याने शोक हळहळ व्यक्त केला जात आहे. सैन्यदलातील अमेरिकेत विमान अपघात .
फ्लाईट 53 42 रीगन राष्ट्रीय विमानतळावरून सुमारे चारशे फूट उंचीवर आणि सुमारे 140 एम पी एच च्या वेगाने जात होते जात असताना फोटो मेक नदीवर उंची कमी होती.
आणि त्यांच्या रेडिओ ट्रान्सपोर्टच्या डेटा नुसार कॅनडियन निर्मित बॉम्ब इंटिरियर सीआर जे सेवन झिरो वन 2004 मध्ये तयार करण्यात आले आणि इतर प्रवासी वाहून नेण्यासाठी ते कॉन्फ्युजर सुद्धा केले.
प्रवाशी विमान आणि सैन्यदलातील विमानाचा भीषण अपघात..
त्या हेलिकॉप्टरमधील तीन मेंबर यांच्यातील अंतिम संप्रेशन कॉल साईन पी ए टी ट्वेंटी ते विमानाची टक्कर होण्यापूर्वी कॅप्चर केली क्रॅश होण्याच्या 30 सेकंद अगोदर एका हवाई वाहतूक नियंत्रकाने हेलिकॉप्टरला विचारले की तुमच्याकडे येणारे विमान दिसत आहे का त्यामुळे वाहतूक नियंत्रणाने देखील कॉल करून हेलिकॉप्टरला विचारले.
तुम्हाला तुमच्याकडे येणार विमान दिसत आहे का कंट्रोल ने कंट्रोलर ने हेलिकॉप्टरला आणखी एक रेडिओ कॉल केला पी ए टी 25 सी आर जे च्या मागे जातो आणि काही सेकंदातच दोन्ही विमानांची टक्कर होते हा उगाच दुसऱ्या विमानातील कृ मेंबरने पाहिला होता टॉवरला बोलावून विचारले की टॉवर टू ते पाहिलेस का?
एयर ट्रॅफिक कंट्रोलर ला एक आवाज ऐकू येत होता त्यात म्हणत होते क्रॅश क्रॅश क्रॅश ही एक अलर्ट आहे त्यानंतर दुसरा कंट्रोल मनाला हेलिकॉप्टर आणि विमान दोन्ही नदीत कोसळले मी नुकताच फायर बॉल घेऊन पहिला आणि नंतर तो निघून गेला..
सैन्यदलातील विमानाचा भीषण अपघात..
प्रवाशी विमान आणि सैन्यदलातील विमानाचा भीषण अपघात..
विमानाचा जो रेडिओ ट्रान्सपोर्टचा जो प्रसारित करण्याचा भाग जो आहे तो अडीच हजार फूट कमी अंतरावर जाऊन त्यांनी प्रसारण थांबवले आणि ज्या ठिकाणी फोटो मेक नदीवर काय झाले. आणि तेथे असलेल्या टॉवरने रेगन पासूनचे इतर विमाने वेगळ्या दिशेला वळवण्यास सुरुवात केली. कॅनिडी सेंटरमध्ये निरीक्षणासाठी जो कॅमेरा आहे.
ते कॅमेरा मध्ये फायर बॉल घेतले घेत हातात घेत असलेली असे दिसत की दिव्यांची दोन लाल संच अमेरिकेचे एअरलाइन चे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांनी असेच एक निवेदन जारी केला आहे की ज्यामध्ये ज्या फ्लाइट्स मध्ये ज्या फ्लाईटची लाईटचा अपघात झाला आहे त्यांच्यासाठी एक हेल्पलाइन नंबर आम्ही सुरू करत आहोत आमची चिंता ही विमानातील प्रवासी आणि कृ मेंबर यांच्यासाठी आहे.
आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आहोत जे समोर काम करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून आणि आम्ही त्यांना मदत करत आहोत 13 जानेवारी 1982 रोजी सुद्धा फ्लॅटमध्ये विमान कोसळले होते याच नदीमध्ये ते विमान कोसळले होते.
खराब हवामानामुळे ते विमान कोसळण्यात आले आणि त्या अपघातात 78 लोकांचा मृत्यू झाला आणि असाच एक यु एस च्या व्यवसायिक विमानाचा पण अपघात झाला आहे तो 2009 मध्ये बफेलो न्यूयॉर्क जवळ झाला. त्या विमानात सुद्धा 45 लोकं. दोन पायलट आणि दोन फ्लाईट अटेंडंट असे लोक मृत्युमुखी पडले होते .
आणि जमिनीवर असलेल्या एकाचाही मृत्यू झाला त्यामुळे एकूण वृत्तांची संख्या ही 50 झाली. विमानतळावर येतात या कॅप्टनने चुकून विमान थांबवले. असे सांगण्यात येते..प्रवाशी विमान आणि सैन्यदलातील विमानाचा भीषण अपघात..
Great