कल्याण पूर्वेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार,AK -४ ७ घेऊन येतो अशी दिली धमकी

        अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दिली धमकी

कल्याण पूर्वे मधील घटना झाली त्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विशाल गवळी याला न्यायालयीन कोठडी झाली आहे . विशाल गवळीच्या तिन्ही भावांना सुद्धा तडीपार केले आहे.हे करत असताना काही तरुणांनी मद्य प्राशन करून तरुणीच्या घराजवळ जाऊन धिंगाणा घातला.आणि हे विशाल गवळी याचे समर्थक आहेतअसे म्हंटले जात आहे.त्या तरुणांनी तिच्या घराजवळ जाऊन AK४ ७  घेऊन जाऊन  त्या सगळ्यांना धमकी दिल्याचे दिसून येते आहे.तेथे असणारा CCTV फुटेज यावरून असे दिसतंय.यामुळे पीडित तरुणीच्या घरातील लोक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे.
कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केली अशी घटना घडली या प्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघींनाही अटक करण्यात आली विशाल गवळी आणि तिचे मेसेज या दोघांनी मिळून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली आणि या तिच्या मृत्यूची विल्हेवाट लावण्यास साक्षीने तिला मदत केली हे हत्या झाल्यानंतर आरोपी विशाल गवळी हा बुलढाण्याला पळून गेला.
बुलढाण्याला पळून गेल्यानंतर पोलिसांनी त्याला बुलढाण्याहून अटक केली व तो तेथून ही जात असताना पोलिसांनी त्याला शेताफिने अटक केली पण यामुळे त्याचे समर्थक आहेत. त्याचे जे मित्र आहेत यांनी बीडीतेच्या दारात जाऊन धिंगाणा केला आणि रविवारी रात्री दोन वाजता तिच्या दारात जाऊन घराबाहेर जाऊन शिवीगाळ केली व मारहाण करणार असल्याचे ही धमकी दिली यातील एकाने तर जामीन मिळाला नाही तर एके पोटी सेवन घेऊन तुम्हाला कोणाला सोडणार नाही असे धमकी दिली.
यानंतर पीडित तरुणीच्या घरच्यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे जाऊन सर्व प्रकारची तक्रार दाखल केली या प्रकरणावरून पोलिसांनी आता या गोष्टीचा तपास सुरू केला आहे.
कल्याण बोरवेला मागच्या वर्षी 23 डिसेंबरला आरोपी विशाल गवळीला आरोपी विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या केली हत्या केल्यानंतर विशाल गवळी घरात बसला असताना त्याची बायको साक्षीही आल्यानंतर तिला सर्व हकीकत सांगितली.
मुंबईत २० वर्षीय तरुणीवर अत्याचार.

मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड:ज्यावेळेस लोकांना माझी गरज नसेल तेव्हा मी घरच्या गादीवर बसेल, पंकजा मुंडे यांचा बीडमधून घणाघात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हकीगत सांगितल्यानंतर त्याची बायको साक्षी मृतदेह याची विल्हेवाट लावण्यासाठी विशाल गवळीला मदत केली.
दोघांनी मिळून त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह हा बापगाव परिसरात फेकला होता. त्यानंतर विशाल गवळी हा फरार झाला आरोपी विशाल गवळीच्या भावात तिन्ही भावांनाही पोलिसांनी तडीपार केले आहे.
मात्र असे असताना पीडित महिलेच्या घराजवळ अज्ञात तीन जणांनी जाऊन दहशत वाजवणे खूप ऑर्डर केला आणि म्हटला जामीन झाला नाही तर एके पोटी सेवन घेऊन तुझ्या दारात येऊ आणि तुमच्या कुटुंबाला शिल्लक ठेवणार नाही त्यामुळे पीडित मुलीचे कुटुंब हे खूप घाबरले आहे.
या दरम्यान पोलिसांनी त्या पीडित मुलीच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त ठेवला होता पण आता तो बंदोबस्त ही काढून घेण्यात आला आहे पण पोलिसांचे हे वर्तन पाहून पिढीच्या वडिलांनी पुन्हा एकदा आम्हाला पोलीस बंदोबस्त हवा आहे अशी मागणी केली आहे.
तिन्ही भावांच्या विरोधात पोलीस यांनी तडीपारची कारवाई केली असली तरीही दोन हो परिसरात फिरत असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे पीडीतेला लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा मुलीच्या पालकांनी केली आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top